Pension Training Material

Online Identification of Pensioner's after Retirement.

   दिनांक ३०/१२/२०१५ च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन चालू करण्यासाठी कोषागारात होणारी ओळखतपासणीची कार्यपध्दती रद्द करण्यात आलेली आहे. 

  सदर च्या शासन निर्णयानुसार ज्या निवृत्तीवेतन धारकांची प्रकरणे कार्यालय प्रमुखांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीने तयार करून महालेखापाल कार्यालयास सादर केली जातील फक्त अशाच प्रकरणात निवृत्तीवेतन धारकाला कोषागारात ओळखतपासणी साठी उपस्थित राहण्याची गरज असणार नाही. 

Material :- 

GR :- 02/07/2015 30/12/2015 

No comments:

Post a Comment